श्रीसूक्त अनुवाद – ऋचा ३२वी

श्रीसूक्ताचा अनुवाद येथे प्रसिद्ध केला जात आहे. हा अनुवाद पुण्यातील धनंजय बोरकर यांनी केला आहे.
……..
१७ नोव्हेंबर २०२०
कार्तिक शुद्ध तृतीया शके १९४२

सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतरांशुक गन्धमाल्यशोभे ।
भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरि प्रसीद मह्यम् ॥ ३२ ॥

अर्थ : कमळात निवास करणाऱ्या, हाती कमळ धरणाऱ्या, पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करणाऱ्या, सुगंधी माळांनी सजलेल्या, रमणीय, तिहीं लोकांना संपन्नता देणाऱ्या, श्रीविष्णूची प्रिय भार्या असणाऱ्या, देवी मजवर कृपा कर.
………..

श्रीसूक्ताचा परिचय, तसेच आधीच्या श्लोकांचा अर्थ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
………

अधिक मासाविषयीची माहिती आणि त्यासंदर्भातील पोथीतील सहाव्या अध्यायातील श्लोक आणि त्यांचा अर्थ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
……………..
समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या दासबोधाच्या पहिल्या दशकातील दुसऱ्या समासात त्यांनी गणेशस्तवन केले आहे. ते आणि त्याचा अर्थ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
……….
एकाच ओवीत उलट आणि सुलट या पद्धतीने श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या चरित्रांचे वर्णन करणारा राघवयादवीयम् हा अद्भुत संस्कृत श्लोकसंग्रह आणि त्याचा मराठी अर्थ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply