रिंगणे (ता. लांजा) या मूळ गावात श्री गांगो युवक मंडळातर्फे झालेल्या सन्मानामुळे भारावून गेलेले राजापूर लांजा नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी व्यक्त केलेल्या भावना.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रिंगणे (ता. लांजा) या मूळ गावात श्री गांगो युवक मंडळातर्फे झालेल्या सन्मानामुळे भारावून गेलेले राजापूर लांजा नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी व्यक्त केलेल्या भावना.
देवगड येथील कवी प्रमोद जोशी यांच्याविषयी राजापूर लांजा नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी केलेली कविता. तसेच श्री. जोशी यांच्या सहवासातून झालेल्या त्यांच्या व्यक्तिदर्शनाविषयी कवितेविषयी विजय हटकर, निबंध कानिटकर यांनी लिहिलेले लेख. श्री. जोशी यांच्या वाढदिवसानिमित्ताने.
साप्ताहिक कोकण मीडियाच्या २५ फेब्रुवारीच्या अंकाचे संपादकीय
साप्ताहिक कोकण मीडियाच्या १८ फेब्रुवारीच्या अंकाचे संपादकीय
हिरव्याकंच झाडांमध्ये विसावलेल्या रमणीय कोकणातील “द लँड ऑफ लेक” (तलावांची भूमी) म्हणून पुढे येणारा रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्गसमृद्ध लांजा तालुका पर्यटन नकाशावर ‘लवेबल लांजा’ म्हणून आपली नवी ओळख करू पाहतो आहे. जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने अशा लांजा तालुक्याची ओळख.
लांजा : झाशीच्या राणीचे सासर असलेल्या कोट (ता. लांजा) गावात माचपठार कातळसड्यावर विपुल प्रमाणात कोरीव आणि देखण्या कातळशिल्पांचा समूह प्रकाशात आला आहे.