तोणदे (ता. जि. रत्नागिरी) हे कोकणातील एक निसर्गरम्य गाव. या गावातील निसर्गसौंदर्याचे दर्शन घडविणारा व्हिडिओ प्रहर विठ्ठला महाकाळ या रत्नागिरीतील तरुण कलाकाराने केला आहे.
रत्नागिरी शहरापासून अवघ्या २०-२२ किलोमीटरवर असलेल्या या तोणदे गावाचा हा व्हिडिओ सोबत दिला आहे.
शेअर करा...
Related
शेअर करा...
Related

