सिंधुदुर्ग जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तू, औषधे घरपोच पोहोचविणाऱ्या दुकानदारांची यादी, फोन नंबर्स

सिंधुदुर्गनगरी : करोनाप्रतिबंधक संचारबंदीमुळे जीवनावश्यक वस्तू, औषधे घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यांतल्या शहरांत, जीवनावश्यक वस्तू घरपोच पोहोचवणाऱ्या दुकानदारांची अधिकृत यादी जिल्हा प्रशासनाकडून फोन नंबर्ससह प्रसिद्ध करण्यात आली आहे. ती संपूर्ण यादी येथे देत आहोत. त्यावर ऑर्डर नोंदवून जीवनावश्यक वस्तू मागवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. कणकवली, वेंगुर्ला, वाझे-वैभववाडी, देवगड-जामसंडे, कुडाळ, दोडामार्ग, सावंतवाडी या तालुक्यांतली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. (अन्य तालुक्यांतली माहिती मिळाली, की येथे अपडेट केली जाईल.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply