मुंबई : करोनाच्या आजारावर रेमडेसिवीर हे इंजेक्शन उपयुक्त आहे. मात्र सध्या या इंजेक्शनचा साठा आणि खासगी रुग्णालयातील किंमत याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने इंजेक्शनची उपलब्धता, उपलब्ध नसेल, तुटवडा असेल, तर कोणाशी संपर्क साधावा, इंजेक्शनचे दर, इंजेक्शनची पुरवठा पद्धत, इंजेक्शनची विक्री करणाऱ्यांची यादी, तसेच संपर्क साधावयाच्या व्यक्ती याविषयी सविस्तर माहिती उपलब्ध केली आहे.
शासनाचे हे आदेश सोबत दिले आहेत.
शेअर करा...
Related
शेअर करा...
Related

