केवळ वजनाच्या नव्हे, आरोग्याच्या समस्यांवरही उपाय

मी वृषाली बाणे, इंटरनॅशनल वेलनेस कोच!

वजन कमी करणं, वाढवणं, मेन्टेन करणं या सर्व विषयांत आम्ही तज्ज्ञ आहोत. कोणत्याही वयाच्या व्यक्ती आमच्याकडे येऊ शकतात.

केवळ वजनाशी संबंधितच नव्हे, तर अन्य आरोग्य समस्याही नेमक्या ब्लड टेस्ट्सच्या साह्याने आम्ही सोडवतो.

लहान मुलं, खेळाडू यांच्या पोषणाविषयीचं मार्गदर्शनही उपलब्ध

मील मॉनिटरिंगसह ऑनलाइन वर्कआउट्स, तुमचे आवडते खाद्यपदार्थ न टाळता डाएट प्लॅन, कौन्सिलिंग या सेवाही आम्ही देतो. रिझल्ट्सची गॅरंटी अन्यथा पैसे परत. आमच्या न्यूट्रिशनसह या सर्व सेवा अगदी मोफत आहेत.

मेन्टेनन्ससाठी तुमच्या ब्लड रिपोर्ट्सच्या अनुषंगाने नॅचरल फूड प्लॅन आणि धन्वंतरी योग.

माझा वैयक्तिक अनुभव. मी ७ महिन्यांत १६ किलो वजन घटवलं. तजेलदार त्वचा प्राप्त केली. मोठ्या आरोग्य समस्यांचं निराकरण झालं.
(Disclaimer : व्यक्तीनुसार रिझल्ट्स वेगवेगळे असू शकतात.)

Your Health Our Mission

या महिन्यात आम्ही या सेवांवर काही सवलत देत आहोत.

अधिक माहितीसाठी वेबसाइट : www.smartout.in
मोबाइल : 96072 51913

त्वरा करा. मर्यादित जागा उपलब्ध.
http://business-card.in/vrushali.bane

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply