सीडीएस जनरल बिपिन रावत यांना अखेरचा निरोप (Live Video)

नवी दिल्ली : भारताच्या तिन्ही सैन्य दलांचे पहिले सरसेनापती अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांना आज (१० डिसेंबर) निरोप दिला जात आहे. त्यांच्यावर नवी दिल्लीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होत आहेत. तत्पूर्वी त्यांच्या अंत्ययात्रेला, तसंच त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मान्यवरांसह असंख्य नागरिकांनी गर्दी केली होती. त्यांच्या अंत्यसंस्कारांचं लाइव्ह प्रसारण दूरदर्शनच्या सौजन्याने येथे देत आहोत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply